best seller books

Positive Thinking : The Power of Thinking Book in Marathi, Norman Vincent Peale Books, Power Thinking पॉवर ऑफ पॉजिटिव थिंकिंग पुस्तक मराठी अनुवादीत बुक्स

0 minutes, 39 seconds Read

Price: ₹225 - ₹155.00
(as of Oct 08, 2024 18:50:19 UTC – Details)

प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून योग्य पाऊल टाका.
आपल्या रोजच्या कामकाजात भरभरून उत्साह व आनंद मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणारी ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने दिवसाची सुरुवात करा.
तुमच्या जीवनात उद्देशांची भर पडली पाहिजे.
तुमच्यामध्ये उत्साह आणि भक्कम आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी डॉ. पील यांनी साध्या; परंतु प्रभावी सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार वागल्यास तुमच्यात इच्छाशक्ती वाढेल आणि तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल.
नियोजनाचा आराखडा थोडक्यात; पण परिणामकारक असावा
ज्यांचा परिणाम कायम राहू शकेल अशा गोष्टी, घटना विचारात घेतल्या पाहिजेत. त्यामळे मनातील शंकांचे निरसन होईल आणि भय निघून जाईल. त्यामुळेच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उज्ज्वल होईल.
विजयी भव, यशस्वी भव!
तुम्ही जशी इच्छा कराल तसे होऊ शकाल. विजेता होणारा खेळाडू खेळ उत्कृष्टच खेळत असतो. तो जसा आज खेळतो तसाच उद्या खेळतो आणि त्यानंतरही तो तसाच खेळत असतो. आपणही आपले आयुष्य त्याच पद्धतीने जगायला हवे, असा विचार मनावर बिंबवला तर तुमच्या जीवनाला नवा उद्देश प्राप्त होईल. तुमच्यात तेवढी शक्ती आणि ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही विजेत्या खेळाडूसारखे जीवन जगू शकाल.

From the Publisher

Positive Thinking by Norman Vincent Peale

Positive Thinking

Positive Thinking

जीवनातील उत्साह आणि ऊर्जा कायम राहावी म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायक असे काहीतरी हवे असते. अर्थात आपल्याला प्रोत्साहित आणि उत्साहित करणार्‍या विचारांपेक्षा अधिक परिणामकारक दुसरे काहीच नसते.

ाोणत्याही व्यक्तीच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्वरूपात बदल घडविण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये असते. आपला प्रत्येक दिवस अर्थपूर्ण व्हावा यासाठी विचार फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी आपल्याला फक्त रोज एका चांगल्या विचारावर लक्ष केंद्रित करायचे असते.

एखादा विचार तुमच्या मनात जितका जास्त खोलवर रुजतो तितका त्याचा तुमच्यावर दीर्घ परिणाम होतो.

म्हणून या पुस्तकात अतिशय प्रेरणादायक आणि सकारात्मक असे365 विचार दिलेले आहेत. वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक विचार आहे.

प्रत्येकाने आपले स्वत:चे भले करून घ्यावे, असे सांगणारे हे पुस्तक आहे.

हे औषध घ्या आणि अधिक सामर्थ्यवान अधिक आनंदी व्यक्ती बना.

तुमचा प्रत्येक दिवस वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी हे विचार तुम्हाला उपयुक्त ठरतील, अशी मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो.

नॉर्मन व्हिन्सेन्ट पील

प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून योग्य पाऊल टाका.

आपल्या रोजच्या कामकाजात भरभरून उत्साह व आनंद मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणारी ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने दिवसाची सुरुवात करा.

तुमच्या जीवनात उद्देशांची भर पडली पाहिजे.

तुमच्यामध्ये उत्साह आणि भक्कम आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी डॉ. पील यांनी साध्या; परंतु प्रभावी सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार वागल्यास तुमच्यात इच्छाशक्ती वाढेल आणि तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल.

नियोजनाचा आराखडा थोडक्यात, पण परिणामकारक असावा

ज्यांचा परिणाम कायम राहू शकेल अशा गोष्टी, घटना विचारात घेतल्या पाहिजेत. त्यामुळे मनातील शंकांचे निरसन होईल आणि भय निघून

जाईल. त्यामुळेच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उज्ज्वल होईल.

विजयी भव, यशस्वी भव!

तुम्ही जशी इच्छा कराल तसे होऊ शकाल. विजेता होणारा खेळाडू खेळ उत्कृष्टच खेळत असतो. तो जसा आज खेळतो तसाच उद्या खेळतो आणि त्यानंतरही तो तसाच खेळत असतो. आपणही आपले आयुष्य त्याच पद्धतीने जगायला हवे, असा विचार मनावर बिंबवला तर तुमच्या जीवनाला नवा उद्देश प्राप्त होईल. तुमच्यात तेवढी शक्ती आणि ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही विजेत्या खेळाडूसारखे जीवन जगू शकाल.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.8 out of 5 stars

6

3.9 out of 5 stars

4

4.4 out of 5 stars

295

4.8 out of 5 stars

24

3.9 out of 5 stars

22

3.9 out of 5 stars

9

Price
₹170.00₹170.00
₹225.00₹225.00
₹100.00₹100.00
₹173.00₹173.00
₹200.00₹200.00
₹245.00₹245.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Seventh edition (1 January 2018); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 184 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177865242
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865240
Item Weight ‏ : ‎ 210 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *