Price: ₹280 - ₹184.00
(as of May 18, 2024 12:53:46 UTC – Details)
Marathi Bodhkatha, Famous Story Books Combo Set Pack for Kids, Children Moral Stories Book, छान छान गोष्टी पुस्तके, बोधकथा, Chhan Chhan Goshti
From the Publisher
Bodhkatha
दोन हजार वर्षांपूर्वी पंचतंत्रातल्या प्राणीकथांनी बालकथांची सुरूवात झालेली आहे. आजच्या बालकथेत फार मोठा भाग या प्राणीकथांनी व्यापलेला आहे. पंचतंत्रासोबत पुढे इसापनीतीच्या कथांनीही बालसाहित्याचे दालन समृद्ध केलं आहे.
या बोधकथेतील पात्रे बरेचदा पक्षी, प्राणी अन् झाडंही असतात. ती माणसांसारखं बोलतात. कृती करतात. या कथांतून माणसाने कष्ट करावे, प्रामाणिकपणे वागावे, दुसर्यास मदत करावी, प्रामाणिकपणे वागावे, दुसर्यास मदत करावी, दुसर्याचे वाईट करू नये – यासारख्या गोष्टी सोप्या घटनांतून सांगितल्या आहेत.
गोष्ट जेव्हा संपते, तेव्हा त्यातून मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा बोध अथवा संदेश दिलेला असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या बोधकथांचे वाचन उत्तम संस्काराचे काम करू शकते.
छोटी छोटी वाक्ये, ठळक अक्षरं आणि प्रसंगानुरूप चित्रांमुळे बालमंडळींना ते खास आवडेल.
Majedar Katha
माणूस काय, प्राणी काय, पक्षी काय किंवा किडामुंगी काय, प्रत्येकाच्या स्वभावाचं त्याचं आपलं जग असतं; त्याचं आपलं जगणं असतं, त्याचे आपले आनंद असतात. त्याच्याच मग गोष्टी होतात. मजेदार. मनाला आवडणार्या मुलांना, मुलींना तर जास्त आवडणार्या मजेदार गोष्टीतली माहिती आणि मजा पालकांनाही प्रसन्न करणारी आहे. प्रा. सौ. लीला शिंदे हे बालकुमार साहित्यातलं सर्वांना परिचित आणि प्रिय असं नाव आहे. राज्य शासनाचे पुरस्कार आणि इतर संस्थांचे सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. साने गुरुजी बालसाहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलेलं आहे. ‘मजेदार गोष्टी’ हा बालकुमारांशी त्यांनी केलेला सुंदर संवाद आहे.
Mulanchya Sakaratmak Badlasathi Sanskar Goshti
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते. मुलांच्या मनात खोलवर संस्कार रुजवण्याचे संस्कारिक काम गोष्टी उत्तमरीत्या करीत असतात. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या विकासासाठी निवडक संस्कार कथा तसेच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून तात्पर्य दिले आहे. हे तात्पर्य मुलांवर उत्तम संस्कारासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते. मुलांच्या मनात खोलवर संस्कार रुजवण्याचे संस्कारिक काम गोष्टी उत्तमरीत्या करीत असतात. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या विकासासाठी निवडक संस्कार कथा तसेच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून तात्पर्य दिले आहे. हे तात्पर्य मुलांवर उत्तम संस्कारासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
ASIN : B09HR225TC
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd; First Edition (1 January 2017); (PH: 9881745605)
Language : Marathi
Paperback : 256 pages
Reading age : 6 – 12 years
Item Weight : 410 g
Dimensions : 24 x 17 x 1.5 cm
Country of Origin : India
Importer : (PH: 9881745605)
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Marathi Book